प्रवास
प्रवास
हे दिनकरा कधी सम्पेल हा प्रवास
आयुष्याचा झालाय ऱ्हास
घुसमटोय श्वास
अजून किती हा निर्दयी जमान्याचे सोसेल घाव ......॥
हे दिनकरा उठ आता तरी या उषःकाली
जेथे प्रत्येक जीव असे सहवासी
जरी हा देह विनाशकारी
पण हा पण राखेचा अहंकारी...॥
हे दिनकरा ने मज अजून त्या प्रवाही
जेथे जीवनाची लाट परत प्रवासी
जेथे सुखद मिळे अनुभव मनाची
आणि जिव्हाळाचे प्रेम असे सहवासी.....॥
हे नश्वर तेची जीवन आपुली
येथे राखेच्या ढिगारावर अस्तिस्त पाहली
ऐक ज्वलंत भोग सोबती प्रवासी
अन् फक्त प्रवास आनि प्रवास हेच
जीवन आपली ....॥
