STORYMIRROR

rahul gawande

Classics Inspirational

3  

rahul gawande

Classics Inspirational

विट्टल भक्ती

विट्टल भक्ती

1 min
14.5K


वारीचा गोडवा मना -मनात शिरला

विट्टल भक्तीचा नाद मना जडला

पायी वारीच्या प्रेमाने भक्त गहिवरला

भाग्यच आमचं पंढरीनाथा चरणी तुझ्या घडला ....1


तुझा भेटीने वर्ष कसे बसे निघे

येता आषाढी मन संसारात ना रमे

कसा रे तू आम्हा असा छळतो

बघ तुझ्या दर्शनासाठी भक्त कसा रडतो ....2


अधिर होई हे मन, आतुरतेनं

तुझ्या भक्तीत रोम-रोम हर्षिते

पायी - पायी वाटेना कधी ये पंढरपूर

नामाचा गजर जो असे उर्मीत .....3


खंत ना जाहली मना लवलाही

मना - मना प्रतिकृती जी पाहली

विट्टल गजराज भक्ती नाहली

तुझ्या प्रितीत अवघी प्रिती सुमने वाहली ....4



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics