STORYMIRROR

rahul gawande

Others

3  

rahul gawande

Others

एक ज्वलंत प्रश्न कुरघोडी

एक ज्वलंत प्रश्न कुरघोडी

1 min
27.4K


मार्मिक क्षण जीवनाचे

पण बोध असे मनाचे

चूगल , निंदा चे निरसन

हे तर आमचं खरे निदान


आजची शैली

फक्त स्वार्थीपणाची

मतलबाची पेरणी

अनं पूर्ण करण्याची उगवनी


फक्त तया पुरते राहणे

अनं काम झाले की पळणे

नको ही चांगुलपणा ची लक्षणं

फक्त निस्वार्थ च असावं सक्षम


वरची पायरी अति उत्तमच

पण स्व खाली अप्रतिमच

नको दुजाभाव लहान -मोठा

हाच स्वभावच खोटा


कधी स्टँडर्ड च भूत चढले

तर नामुष्की ने स्व शरमले

पण विचारने कमीच ठरले

मरणावर तर सरन पण कमीच पडले


Rate this content
Log in