प्रेमगीत तू
प्रेमगीत तू
माझ्या रुदयात दडलेली प्रित तु,
हळव्या सुरात बुडालेले प्रेमगीत तु....
वाट पाहतेय तुझ्या,प्रेमाच्या शब्दांची
आणी अलगद मनात भरलेल्या त्या
अघोर वेदनांची...
माझ्या प्रेमाचा गीत तु
माझ्या मानाचा मीत तू,
ओढ तुझी माझ्या मनाला
लागली,
तूझ्यासोबत जगण्याची सवय
एक लागली...
माझ्या सुरात सुर तुझे तु जोडशील का,
सांग राजा माझ्या प्रेमगीताचा सुर तु होशिल का?

