जिवनाची व्यथा तुच
जिवनाची व्यथा तुच
समज रे व्यथा माझ्या या कोरड्या मनाची,
तुच आहे कहाणी माझ्या जिवनाच्या कथेची...
शब्दात मांडता न येनारया उथळ प्रेमाची,
डोळ्यात भरलेल्या इव्लुश्या क्षणाची..
रात्रीत दिसणारया एका हळवया स्वप्नाची,
मनात जपलेल्या त्या गोड स्पंदनांनची
हळुवार अंगावर येनारया काटेरी शहारयांची,
रात्रीत पडनारया भरगोस चंद्राची
तुच सुगंध माझ्या बागेतल्या फुलांचा,
तुच निबंध माझ्या स्वप्नातल्या डायरीचा..
समज रे तुच आहे कहानी या माझ्या
कल्पनेच्या क्षणाची,
पहिले प्रेम माझे तु ,तुच शंताता माझ्या या मनाची..
विसरु नकोस रे मला,तु माझ्या
जिवनाची व्यथा,
प्रेम माझे आहे निर्मळ,नाही दुसरी
कुठलीच आशा...

