मैत्री
मैत्री
खट्याळ आहे खुप,
थोडी अवघड चालनारी
माझ्या मित्रांची मैत्री आहे
सर्वांनाच भारावनारी...
जिवाला जिव देनारे
सर्वांसाठीच जगनारे,
थोडे आहेत खोडकर
पण ,प्रत्येक सामनयात
जिंकणारे...
थोडीशी चूलबुली, थोडीशी चालाक
मैत्री आहे आपली जगणारी प्रत्येक क्षणात,
कधी रुसणे फुगणे,कधी मस्ती आणि मज्जा....
काही चुकी झाली तर न देनारी सजा...
होतो तेव्हा सोबत,तर वाटले नाही काही आता ते दिवस आठवतात,
मनालाच रडवतात...
आठवुन सर्व आठवनी,
कष्ट खुप देतात...
मित्र माझे गोड जसे
रव्याचे लाडू,
कडू बनतात कधी कधी
माझ्याशीच भांडुण ...
मैत्री ही आपली राहो
नेहमी चांगली,
सुटो ना कधी आयुष्यभर
जशी एखादी रेशिमगाठ बांधलेली
