एक व्यथा..।
एक व्यथा..।
दूर असुनही सुगंध फुलांचा
कधी दरवळण थाबंत नाही,
हसवून हसवणारयाला दु:ख कधीच येत नाही,.
आठवन येते दूर राहुन् पण काढल्याशिवाय
वेळ जात नाही,
कितक अडवल मनाला जरी
तरी चैन मात्र पडत नाही.
कीतिक काही म्हटल तरी
प्रेम मात्र जात नाही,
असतात भावना जिथे
शेवट तिथे कधी होत नाही..
