प्रेमातील भांडण....
प्रेमातील भांडण....
प्रेमाचे अलगच भांडण असते...
यात न कसले हत्यार असते...
न वाईट बोलणे असते...
प्रेमाचे भांडण हे केवळ ...
रुसून बसून भांडत असते....
एक रुसून बसून असते ...
तर दुसरे त्याला मनवत असते....
ते प्रेमाचे भांडण खरच अलगच असते....
प्रेमाचे ते चिडणे,, फुगणे , रागावणे....
एकमेकाला चिडवणे वेगळेच असते...
तरी पण एकत्रच असते....
आपल्याला कोणी तरी मनवावे...
म्हणून खोटे खोटे रुसून बसायचे असते...
तो क्षण अलगच भासते.....
जा मी आता नहीं बोलणार म्हणून..
रागात फोन कट करून देता.....
त्याच मिनटाला स्वतः फोन करून...
त्यालाच्यावरच चिडून बोलायचं असत...
त्या भांडणातून पण प्रेम आणखी
वाढतच असत..
भांडणाचे प्रेम अलगच भासत....

