प्रेमाचा स्वार्थ.....
प्रेमाचा स्वार्थ.....
वाटल होत या एकट्या जगात...
तू मात्र माझा होशील....
माझे एकटे असण्याचे दुःख तू जानशील....
मीच मूर्ख मला न कळले...
की स्वार्थी आहेस म्हणुन तू....
माझ्या आयुष्यात असणारे दुःख...
समुद्राच्या खोली इतके....
ते तू तुझ्या सोबतीच्या...
प्रेमाच्या नावेने दुःखातून मला ..
बाहेर मात्र तू काढशील....
मीच मूर्ख मला न कळले...
की स्वार्थी आहेस म्हणुन तू...
नुसताच प्रेम प्रेम बोलून...
टाइम पास तू प्रेमाचं केला...
वाटले मला की आहेस तू खरा...
मीच मूर्ख मला न कळले...
की तुला ना माहिती भाषा...
या प्रेमाची तुझी तर भाषा
नुसती स्वार्थी बोलीची....
प्रेमच नव्हते कराचे तर..
टाईम पास तरी केला कश्याला...
तुझ्या या स्वार्था पोटी..
मी वाईट समजले प्रत्येक व्यक्तीला......

