STORYMIRROR

सचिन कांबळे

Drama Others

4  

सचिन कांबळे

Drama Others

नातं (हायकू)

नातं (हायकू)

1 min
263


प्रेम असावं

नको गैरसमज

नातं जपावं


नातं जपावं

जे अखंड हृदयी

मनापासून


मनापासून

जपाल तेच नातं

नित्य टिकतं


नित्य टिकतं

दाट त्या विश्वासाने

नातं फुलतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama