STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Drama Tragedy Inspirational

3  

सचिन विश्राम कांबळे

Drama Tragedy Inspirational

कितीदा

कितीदा

1 min
147


कितीदा जीवाने

रडूनी हसावे ?

जगताना पुन्हा

का पुन्हा हरावे ?


जगण्या लढा की

लढण्या जगावे ?

कसे संकटांना

किती तोंड द्यावे ?


वाटेतले काटे

किती तुडवावे ?

त्याच पावलांनी

पुढं सरसावे ?


स्वप्नांना उद्याच्या

सप्नात पहावे ?

का सुखाच्या शोधा

आधीच मरावे ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama