फुला रे फुला
फुला रे फुला
फुला रे फुला सांगू तुला
गमत नाही मला काय सांगू तुला
फुल बघितल्यावर वाटते शांती
पण देशाला मिळणार क्रांती
आला पावसाळा गेल ऊन्हाळा
आले तुला हिरवी पाने
मी गात होते मंजूूळ गाणे
येेतो आनंद मला बघता क्षणोक्षणी तुला
देेेवाला चढवलेला फुल शोभते
असे हे आपल्या मनाला वाटते
फुुुलात असते वेेेगळेच रंग
त्याला बघून व्यक्ती होतो दंग
फूल दिसते जिकडेे डुलताना
मन जाते तिकडे फुलताना
