STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Others

3  

प्रणोती राम शेंडे

Others

मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन

1 min
167

आहे सुंदर बनवूनी इथली

मराठी राजभाषेची रीत

जुळली प्रत्येक राजभाषाने

मराठी व्यक्तीशी प्रीत


धर्म पंथ जात ही

जाणतो मराठी एक

घेउनी हाती मराठी भाषा

सगळी बंधने झुगारून फेक


आहे हा आपुला

मराठी रे सन

याने होई सर्वांचं

आनंदी रे मन


असे प्रत्येकाला हा

दिन येण्याची आशा

अशी आहे मराठी

दीन राजभाषा


मराठी राजभाषा दिनाचा

आहे वेगळच र रंग

या दिनात होई प्रत्येक

मराठी व्यक्ती रे दंग


जिजाऊ मातेने घडवले

हो आपले शिवराजे 

उघडले शिवरायांनी मराठी

व्यक्तींचे गर्वाचे दरवाजे


जेव्हा बोलूनी आपण

रे सगळे मराठी

तेव्हा मिळते प्रत्येक संकटाशी

लढायला रे काठी


Rate this content
Log in