STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational

मी वसुंधरा बोलते

मी वसुंधरा बोलते

1 min
820

का घेतली हिसकावून माझी

तू रे मानवा काया 

कर जरा तरी विचार

मिळेल कुठून तुला थंडी छाया 


आधी होते नदीत माझ्या 

ते झुळझुळणार पाणी 

नदिजवळच्या झाडावर्ती होती 

गात पक्षी मंजूळ गाणी 


स्व्तःच्या स्वार्थासाठी तोडूनी मला 

केला जरी पूर्ण तु रे तुझा ध्यास 

करूनी नष्ट मला आता 

तुम्हीच मांडला संकटाच हा र्हास 


आज हरवलाय तुुमच्यामुळेच या 

वसुंधरेचा आनंदी तो कण 

ज्यामुुळे मिळायचे तुम्हा सर्वांना 

आनंद साजरे करण्याचा क्षण 


मदत करावी मनुन होते 

हात मी जोडले 

तरीही विचार न करता 

तुम्हीच ते सुुंदर रम्य तोडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational