STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

आपला बाप

आपला बाप

1 min
207

कोण म्हतर बाप

जॉीव टाकत नाही 

अरं वेड्या त्या 

बापावर नाही शब्द 

सांगण्यास काही 


मतलबी बाप हाय

अस तुुला का वाटते 

अर्रर्र तोचत एक हाय

जो न सांगता जीव टाकतो


भर ऊन्हात 

करी तो कष्ट

दुःख कुटुंबाच

करण्यास नष्ट


बापाची आहे न

समजणारी माया 

देई तोच कुटुंबाला

आनंदाची छाया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational