झाले दुकान बंद
झाले दुकान बंद
कस राहणार
आपण सुकान
केले बंद ते
सगळेच दुकान
जिथे मिळायचा
कपडा लत्ता
हरवला त्या
दुकानांच पत्ता
दुकान खेळणीचे बंद
जिथे मिळायचे खेळ
तुटला कोरोनामुुुुळे
सगळा मेेेळ
होते नवनवीन
खेळणीचे आकार
वेगवेगळ्या खेळणीनेे
खेळण्याचे प्रकार
