STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Children

3  

प्रणोती राम शेंडे

Children

शाळेची आठवण

शाळेची आठवण

1 min
232

न आवडायची ती 

बंद झाली शाळा

आता कशी पाठवणार

आई तीच्या बाळा 


आधी आनंद 

मना रे वाटे 

आता कुजले 

त्या शाळेचे ताटे


आलीया कसली 

ही आता वेळ 

आता आवडत नााही 

खेेेेळायला  खेळ 


आली रे जरी 

शाळेची आठवण 

नाही काही अर्थ 

आता उरली साठवण


शााळा केेली 

ती रे बंंद

झाले अनेक 

विद्यार्थी मंद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children