STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Tragedy

3  

प्रणोती राम शेंडे

Tragedy

कामाचे वांदे

कामाचे वांदे

1 min
180

कसा करावा रे

पैसा आपण खर्च 

भागण आता कस

आपूल्या घरच


भेटल केव्हा मला 

आता रे काम 

घर भरण्या साठी 

लागते ना दाम


केव्हा होइल रे 

लॉकडाऊन नष्ट

का जीवनभर आपल्याला 

करावे लागेल कष्ट


कोठे गेली ती 

मदतीची सत्ता 

आता विसरले काय 

गरीबांच्या घरचा पत्ता 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy