सुरु करा वाहने
सुरु करा वाहने
किती दिवस
घरी राहणे
होती सुरु फिरण्यास
बंद केली वाहने
विसरले आता
प्रत्येक ठिकाणाचे नाव
कधि मिळेल पाहण्यास
ते विसरलेले गाव
मिळायचे बघण्यास
सुंदर महल
झाली बंद ती
आनंदी सहल
झालिया बंद
फिरणारी गाडी
ज्याने मिळायचे
बघण्यास प्रसिद्ध वाडी
