माहेरच्या वाटेवरी मना कसे मी आवरी डोळा देखे ना जो वरी मुख गं माऊलीचे|| माहेरच्या वाटेवरी मना कसे मी आवरी डोळा देखे ना जो वरी मुख गं माऊलीचे||
चुलीवाणी रातदिन, गेलं जगणं जळून चुलीवाणी रातदिन, गेलं जगणं जळून
त्या झाडीतून दिसते आहे, कौलारू घरांची एक वाडी त्या झाडीतून दिसते आहे, कौलारू घरांची एक वाडी
लेक होऊ दे मागते असे तिचीच सावली, नऊ मास प्रतिक्षेचे आई नवसा पावली लेक होऊ दे मागते असे तिचीच सावली, नऊ मास प्रतिक्षेचे आई नवसा पावली
झालिया बंद फिरणारी गाडी, ज्याने मिळायचे बघण्यास प्रसिद्ध वाडी झालिया बंद फिरणारी गाडी, ज्याने मिळायचे बघण्यास प्रसिद्ध वाडी
त्याची चिता जळताना ती धायमोकलुन रडत होती अन् स्वमातृत्वाला दोष देत होती तिचं सारं विश्व संपलं होतं ... त्याची चिता जळताना ती धायमोकलुन रडत होती अन् स्वमातृत्वाला दोष देत होती तिचं सा...