मी शिल्पा देसाई नाईक. मनात आलं की कागदावर उतरवून काढणं हा माझा छंद. शालेय जीवनात महाराष्ट्र राज्य आरोग्य पत्रिका या मासिकातून माझे लेख प्रसिद्ध झाले त्याला वाचकांचे भरभरुन प्रेम मिळालं. आणि त्यानंतर लिहिण्याची उमेद निर्माण झाली. मग कधी वर्तमानपत्र कधी दिवाळी अंकामध्ये लेखन केले .भावविश्व... Read more
मी शिल्पा देसाई नाईक. मनात आलं की कागदावर उतरवून काढणं हा माझा छंद. शालेय जीवनात महाराष्ट्र राज्य आरोग्य पत्रिका या मासिकातून माझे लेख प्रसिद्ध झाले त्याला वाचकांचे भरभरुन प्रेम मिळालं. आणि त्यानंतर लिहिण्याची उमेद निर्माण झाली. मग कधी वर्तमानपत्र कधी दिवाळी अंकामध्ये लेखन केले .भावविश्व उलगडणार्या विविध कथा, विविध विषयाचे कंगोरे असणारे लेख, कविता आणि असच बरच काही...सतत लिहीत राहण्याची आवड. Read less