STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others Children

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others Children

मानते तुझे उपकार

मानते तुझे उपकार

1 min
243

जन्म मला देऊनी दिला मला उपहार 

यासाठी मानते तुझे ग उपकार 


मला भेटली तू ग आई 

काहि शब्द सांगण्यास नाही 

पाहूनी तुला आनंद वाटे फार //1// 


मला दिले तु ग जिवन दान

करीन प्रयत्न ज्याने वाटेल तुला अभिमान 

दूर दुुुख माझ तू ग केल सार //2//


तु घराला देेेेेते आनंद 

तूला पाहण्याचा वेगळाच छंद  

केेेले माझे अंधाराचे  दरवाजे बंद 

दिला तू ग आणुन आनंदाचा वार  //3//


जागुनिया माझ्यासाठी तू ग रात्र

 वाढले आम्हा तु सुुखाचे पात्र

केेेला कमी तू आमच्या दुःखाचा भार //4/


झिजवली तुझी ग काया

देेेण्यास आम्हा कृपेची छाया 

शिकविले आम्हा नाही मानायची कधी हार //5//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational