STORYMIRROR

yogesh Chalke

Inspirational Others

3  

yogesh Chalke

Inspirational Others

पहाटे झुंजूमुंजू झालं

पहाटे झुंजूमुंजू झालं

1 min
860


पहाटे झुंजूमुंजू झालं.. पिवळं पिवळं जग न्हालं.... कोकीळं वाजवितो पावा.. गाई चरती, करती रानधावा...॥१॥


रविराजाने रंग भरला... सारा नभ हा रंगवला... उन्हाने न्हाऊन जग गेले. . पुरते विश्वच ओथंबले.. डोंगर दिसतो जसा रावा.. गाई चरती, करती रानधावा ॥२॥

सागरी पैंजण वाजती मासुल्या छुमछुम नाचती... वारा गीत नभी रंगती.. नौका लयीत डोलती.. तंद्रीत जाती दुर गावा. गाई चरती, करती रानधावा ॥३॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational