नौका लयीत डोलती.. तंद्रीत जाती दुर गावा. गाई चरती, करती रानधावा नौका लयीत डोलती.. तंद्रीत जाती दुर गावा. गाई चरती, करती रानधावा
झुंजूमुंजू झाले पक्षी उडाले गं आई 'उठ बाळा' आज तुझी हाक कानी नाही ।। झुंजूमुंजू झाले पक्षी उडाले गं आई 'उठ बाळा' आज तुझी हाक कानी नाही ।।
झुंजूमुंजू करत झाली पहाट रवी किरणांनी केली उधळणl दारी माझ्या पारिजात बहरला फुलांनी सजले बाई हे ... झुंजूमुंजू करत झाली पहाट रवी किरणांनी केली उधळणl दारी माझ्या पारिजात बहरला ...
संपे दिनचर्या तेव्हा, फिरे परत माघारी संपे दिनचर्या तेव्हा, फिरे परत माघारी