झुंजूमुंजू झाले पक्षी उडाले गं आई 'उठ बाळा' आज तुझी हाक कानी नाही ।। झुंजूमुंजू झाले पक्षी उडाले गं आई 'उठ बाळा' आज तुझी हाक कानी नाही ।।
वारा वादळ सोसते, पिल्ल पंखात घेऊन वारा वादळ सोसते, पिल्ल पंखात घेऊन