yogesh Chalke
Romance
गालगागा गालगागा
लाव थोडा रंग माझा
प्रेम वेडा संग माझा
मेघ मी तू बन चातक
धर मनी तू चंग माझा
वर नभी उड रे पतंगा
दोर झाला तंग माझा
प्रित तुझी बेभान सागर
पोहतो मन दंग माझा
जाग आली झोप सरली
स्वप्न झाला भंग माझा
जाईची फुले
माझा
पुस्तक आयुष्य...
गेल्या. ........
मी बैलगाडी (...
अंगाई गजल
लावण्याकांता
दुष्काळआहे( ग...
लग्नानंतरही ...
सहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण
शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा
मुलीसामोरील वास्तव प्रश्न मुलीसामोरील वास्तव प्रश्न
तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा
रुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन
खवय्याचे प्रेमगीत खवय्याचे प्रेमगीत
आठवण तुझी आल्यावर....... आठवण तुझी आल्यावर.......
साथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
सोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा
प्रेमाची भावना प्रेमाची भावना
चांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल
वाटले होते मजला......... वाटले होते मजला.........
तू आणि मी ही फक्त ‘कल्पना’ नसुन ती ‘सत्यात’ असावी . . .आयुष्यभर त्या सोनेरी क्षणाला, “ एकमेकांची ” स... तू आणि मी ही फक्त ‘कल्पना’ नसुन ती ‘सत्यात’ असावी . . .आयुष्यभर त्या सोनेरी क्षण...
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
प्रेमाची ताकद प्रेमाची ताकद
प्रेमातील ओठ प्रेमातील ओठ
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस
म्हणून थांबणार आहे त्याच वळणावर........... म्हणून थांबणार आहे त्याच वळणावर...........