पाऊस
पाऊस
आला आला पावसाळा
कापूस लावायची
लागली घाई,,,
वावरात साचल
पाणीच पाणी,,,
शेतकऱ्यांनी विचार केला
चला तर मग धान लावू या
कमरेला गुंडाळली लुंगी
हातात धानचं रोप,,,
चेहऱ्यावर खुशी,,
निघाला शेतकरी,,,पेरणीला
झाली पेरणी शेतकऱ्याची
जोडले दोन्ही हात
शेतकऱ्यांनी देवाला
धन्यवाद म्हणून
पहायला लागला,,,
हिरवं रान पाहताच
आनंद आला चेहऱ्यावर
शेतकऱ्याच्या
