ऑनलाइन संमेलन
ऑनलाइन संमेलन
ऑनलाईन काव्य
संमेलन मेळ
भारी पण कुणी
कोणाला द्यावा वेळ
सर्व एक साथ बोलता
वाटतो गोंधळ
करावे लागे म्युट
वेळोवेळी सांगड
चेहरा मात्र दिसतो
मेकअप करून
ऑनलाइन पुढे
असतात बसून
शब्द चुकता वाह
वाहा चुकून होते
जेव्हा-जेव्हा नंतर
ओळ आठवते.