नवा सण
नवा सण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
बघ नवा सण आला
आज पुन्हा या अंगणात
गेली ती काळोखाची रात
दारी आली ही नवी प्रभात
बघ नवा सण आला
आज पुन्हा या अंगणात
गेली ती काळोखाची रात
दारी आली ही नवी प्रभात