STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Inspirational

3  

Aniket Kirtiwar

Inspirational

नशा

नशा

1 min
12K


मन केव्हाच उडून गेलय माझ

आता बंधनात घेऊ कसा

बघ तुझ्याभोवती घिरट्या घालतोय

जसा गवतावर गावरान ससा


बघ तुझ्या विस्कटलेल्या केसांची

किती सुरेख मांडणी करतोय तो

ऐन तारुण्यात आल्यावर

पक्षी घरटं बांधतो जसा


डोळे मिटूनी कुणाच्या स्वप्नात रंगलीस तु?

ह्या आनंदी क्षणात कुठे भटकलीस तु?

डोळे उघडून बघ जरा तु

फुला फुलमध्ये भरली नशा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational