नको मला तोडू रे
नको मला तोडू रे
अरे माणसा मला
नको नको रे मला तोडू,,,
माझ्यावर कशाला करतेस
घाव कुर्हाडीचे,,,,
माझ्या काळजात कशाला
करतोस घाव रे,,,
माणसा तुझ्या सारख्या,,,,,
वेदना होतात मला,,
तुझ्या सारखा माझा पण जीव जातो,,,
नको नको रे मला तोडी तू,,,
मी काही त्रास दिला का तुला,,,
मी तर तुला खूप काही देतो,,,
मग कशाला मला तोडतोस