नीज मा झ्या नंदलाला
नीज मा झ्या नंदलाला
नीज माझ्या नंदलाला
यशोदामाई गाते अंगाई
करी वीणवणी कान्हाला
नीज माझ्या नंदलाला
चिऊ काऊ आले दारी
भरले साऱ्यांचे नंदनवन
सोहळ्याचे गोकुळ थाटले
सजले आज वृंदावन
चाखू तूप लोन्याचा गोळा
नीज माझ्या नंदलाला
