STORYMIRROR

Sanjay Jadhav

Children

3  

Sanjay Jadhav

Children

तुला पाहते रे

तुला पाहते रे

1 min
274

झाडावरची कळी मी

पाहते तुला सायंकाळी मी

झाडावरची कळी मी

पाहते तुला सकाळी मी

झाडावरची कळी मी

अनुभवते शीतलता सायंकाळी मी


झाडावरची कळी मी

ऊब घेते सकाळी मी 

झाडावरची कळी मी

सुखात झोप घेते मी

झाडावरची कळी मी

तुझ्या स्पर्शाने जागी होते मी


झाडावरची कळी मी

आकार घेते हळूच मी

झाडावरची कळी मी

हळूच विस्तारते मी 

झाडावरची कळी मी

झोपेतून जागी होते मी


झाडावरची कळी मी

आनंदाने फुलते मी

झाडावरची कळी मी

पाहते तुला सदोदित मी

फिरतोस तू आकाशी

तुला पाहते सदैव मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children