STORYMIRROR

Shashikala Gunjal

Children Stories

4  

Shashikala Gunjal

Children Stories

चांदोबा

चांदोबा

1 min
422

चांदोमामा चांदोमामा खाली तू येशील का 

आकाशात घरी तुझ्या मला नेशील का 

आकाशात घर तुझे छान छान छान

 आकाशात घरी तुझ्या चांदण्याची कमान


आकाशात घरी तुझ्या नातलग सारे 

सूर्य भोवती फिरतात सारे ग्रहतारे 

ग्रहतारे यांचे दर्शन मला देशील का 

आकाशात घरी तुझ्या मला नेशील का


 चंदू मामा चंदामामा रुसलास का 

आमवशेच्या रात्री रडून बसलास का 

भार्या तुझी रोहिणी अशी छान छान छान 

पतिव्रता आहे रे जगी महान


Rate this content
Log in