STORYMIRROR

Sanjay Jadhav

Classics

4  

Sanjay Jadhav

Classics

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
181

महान असे हे l राष्ट्र महाराष्ट्र l

माझा महाराष्ट्र l नमन करीतो ll1l l


संस्कार मिळाले l महान विचार l

थोर उपकार l येथे फार ll 2 ll


सुजलाम असे l सुफलाम असे l

पवित्र ही असे l संत भूमी ll3 ll


नरवीर इथे l घडले अनेक l

लढले कित्येक l जागरूक ll4 ll


समतेच अन l हो मानवतेच l

अन शिक्षणाच l गुणगान ll 5ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics