STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

कविता

कविता

1 min
208

मनातलं रहस्य कविता

ओठातील अमृतवाणी कविता

हृदयातील प्रतिमा कविता

प्रेमाचं गीत कविता


समजण्याची जाणीव कविता

जगण्याचं बळ कविता

आशेचे पंख कविता

विहरण्याची हौस कविता


शब्दांचा अर्थ कविता

सहवासाने खुलते कविता

आठवणींचा झोका कविता

सहज स्फूरते कविता


भूतकाळात रमते कविता

भविष्याचा वेध कविता

वर्तमानातील अनुभव कविता

जगण्याचा आरसा कविता


मैत्रीचा संदेश कविता

प्रेमाचा धागा कविता

पतंगाप्रमाणे लहरते कविता

वाऱ्यासंगे पिंगा घालते कविता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance