None
पडतात अशीच सारी स्वप्ने, भेटते अप्सरा मनातील पडतात अशीच सारी स्वप्ने, भेटते अप्सरा मनातील
अन दिसला तो लाललाल सूर्यबिंब लाललाल सूर्यबिंब अन दिसला तो लाललाल सूर्यबिंब लाललाल सूर्यबिंब
शिधा द्या रे दान द्या रे, राम घ्या रे नाम घ्या रे शिधा द्या रे दान द्या रे, राम घ्या रे नाम घ्या रे
कधी येतो कधी जातो ऊन पाऊस खेळ चालतो, डोंगर दरी कोसळतो क्षणात रवी प्रगट होतो कधी येतो कधी जातो ऊन पाऊस खेळ चालतो, डोंगर दरी कोसळतो क्षणात रवी प्रगट होतो
याचना करी तुज धाव रे गोविंद, तुजवीण रे मज न मिळे आनंद याचना करी तुज धाव रे गोविंद, तुजवीण रे मज न मिळे आनंद
हलकी सर जशी सुखद देई गारवा श्रावणातील शुभ्र जलधारा खुणावती मज यावे झरझरा हलकी सर जशी सुखद देई गारवा श्रावणातील शुभ्र जलधारा खुणावती मज यावे झरझरा
आतुरले मन माझे, पाहण्यास स्वरूप आतुरले मन माझे, पाहण्यास स्वरूप
चांगली सवय मोडू नये, रिकामटेकडं बसू नये चांगली सवय मोडू नये, रिकामटेकडं बसू नये
सुजलाम असे l सुफलाम असे l पवित्र ही असे l संत भूमी ll सुजलाम असे l सुफलाम असे l पवित्र ही असे l संत भूमी ll
पतंगाप्रमाणे लहरते कविता, वाऱ्यासंगे पिंगा घालते कविता पतंगाप्रमाणे लहरते कविता, वाऱ्यासंगे पिंगा घालते कविता