STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

वासुदेव

वासुदेव

1 min
188

मुखी सदा 

हरीनाम

करी टाळ

जय राम 


राम नाम

घ्यारे सारे

वासुदेव

म्हणू या रे


दान दया रे

राम काळी

माझी माय

साधी भोळी


मोरपीस

डोईवरी

गंध बुक्का

भाळा वरी


गाणे गाई

टाळ वाजे

माळ शोभे

नाम गाजे


शिधा द्या रे 

दान द्या रे 

राम घ्या रे

नाम घ्या रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन