STORYMIRROR

Pakija Attar

Abstract Children Stories Tragedy

4  

Pakija Attar

Abstract Children Stories Tragedy

सुकेशनी

सुकेशनी

1 min
451

गाल गोबरे ओठ गुलाबी

लाडकी राजकन्या असे सुकेशनी


दृष्ट लागली कुणाची तरी

यमराज साक्षात उभा दारी


नको नेऊ माझ्या लाडकीला

बदली घेऊन चल मजला


यमराज मात्र ठाम उभा

प्राण घेऊन गेला नभा


लाडकी कन्या ये ग पुन्हा

वाट पाहतो तुझा बाबा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract