माणसातला माणूस
माणसातला माणूस
1 min
299
माणसातला माणूस जागा करायला हवाय
माणसातला हैवान पळवायला हवाय
भेदभावाची कीड काढून टाकायला हवाय
माणुसकी पुुढे आणायला हवाय
भ्रष्टाचाराचा भस्मासुर जाणायला हवाय
राजा हरिश्चंद्र आता आठवायला हवाय
परकीय स्त्रीसुद्धा आई हे बिंबवायला हवाय
शिवबाचे औदार्य आठवायला हवाय
समाजसुधारकाचे धैर्य अंगी बाळगायला हवाय
महात्माा फुले स्मरणी ठेवायला हवाय
माणसा माणसा स्वतःला शोधायला हवा
एकमताने भारत माझा महान म्हणायला हवाय