STORYMIRROR

Pakija Attar

Children

3  

Pakija Attar

Children

लाडली

लाडली

1 min
284

लैबु माझी लाडली गोड फार

बोल बोबडे गाल गोबरे छान


भातुकली मध्ये बाहुली असे दोन

एक आलसा दुसरी एना छान


गोष्टसुद्धा तिची ठरलेल्या दोन

एक टुनी दुसरी राजकुमारी छान


समंजसपणा येवढा मोठ्यांना लाजवेल

प्रेमळ इतकी पापा घ्यावासा वाटेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children