अनमोल
अनमोल
1 min
318
करोनाचा कहर साऱ्या देशात
विचारांचे काहूर माजले डोक्यात
अभ्यास नसे टीव्हीही घरात
बच्चा पार्टी चा आनंद गगनात
किती गेले किती राहिलेत
बसू नकाा टीव्हीसमोर पहात
हसा खेळा आनंदीी राहा मजेत
पुन्हा भेटायचय लक्षात ठेवा मनात
प्रत्येक दिवस अनमोल आहेे जीवनात
हे अनमोल जीवन जगू या आनंदात
