*नेत्रदान*
*नेत्रदान*
नेत्र म्हणजे डोळे नयन
हे दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान
याच्या दानाने होते पुण्यकर्म
आपल्या हातून घडते सत्कर्म
नेत्रांच्या या ज्योतीने
दिवे लागतील आनंदाने
अंधःकारमय या जगात
होईल उजेड अंधमय जगतात
