STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Romance

3  

Sunil Khaladkar

Drama Romance

नाते विश्वासाचे....

नाते विश्वासाचे....

1 min
441

आकाश आणि धरतीच मिलन,

कुठे ग होतं असतं...

पण पावसाच्या धारा बनून ते,

जमिनीला भिजवतं......


मी दूर असलो तरी

तुला माझ्या मनातील कळतं...

म्हणूनच तुझ्या मैत्रीवर,

मन माझं वळतं...


काही नातीला नाव नसतं...

पण ते हृदयाच्या कोपऱ्यात असतं....

ज्याच्याशी असते कोणत्या तरी जन्माचे नाते,

त्यावरच विश्वासाने मन बसतं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama