STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama

3  

Sunil Khaladkar

Drama

रांगोळी

रांगोळी

1 min
120

माझ्या दारी सुंदर रांगोळी,

घेते भावनांचा ठाव....

आयुष्यात जिने माझ्या भरले रंग अनेक,

त्या दिव्यशक्ति चे आई असे नाव....


जोडे न केवळ ही ठिपक्यांंची रांग, तर

माणसं ही जोडते...

जरी विस्कटली कुणाच्या पायाने, तरी

भु वरी इंद्रधनु रंग सोडते....


साऱ्या सृष्टीच्या सौंदर्याची,

उधळणं ही करते...

असे ज्याच्या अंगणी प्रातः सकाळी,

लक्ष्मी होऊन ती पाणी भरते...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Drama