STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract Others

2  

Prashant Shinde

Abstract Others

मंगळवार..!!

मंगळवार..!!

1 min
2.6K


सुंदर छान मंगळवार सांज सरो...!!!


सुंठे वाचून खोकला जावा

दमा विकार हद्दपार व्हावा

रग अंगीची टीकून रहावी

छान छान जीवन सरावे

नसते ताप जीवनास नसावे


मंगल मंगल सारे घडावे

गणगोत सारे


मित्रपरिवारासह सुखी व्हावे

लवकर भाग्योदय पहावे

वाट पहाणे नशीबी नसावे असे

रम्य मनोहर जीवन सर्वांना मिळावे...!


सांजेला घरधनींनी लवकर यावे

जरा शांत समाधानी त्यांनी असावे

सगळं कसं सुंदर जमून यावे

रोज असेच जीवनात घडावे....!!


सायंकाळ सुखमय होवो...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract