मन तरून
मन तरून
संपत आले आयुष्य ,वेळ सरू लागली.
दिली साथ आपण, आशी की चर्चा होऊ लागली.
दुःख वाटले असे कि ,त्याला पुन्हां येेण्याची भिती वाटली.
कधी धरला नााही अबोला ,कधी त्याची गरज नाही वाटली.
प्रेम केलं आपण अस की ,मानसं जरी आपल्याला टोचली.
काटे खूप होती प्रवासात,पन मयेने त्याचीही कळी फूलली.
सौंसार केला सुखाचा, पण कष्टे तेवढीच घेतली.
तेव्हा खालया खस्ता, पण आता मनी शोक नाही दाटली.
मन आहे तरूण आजूनही ,जरी आपली केस पकली.
समाधानी आहोत आपण, इतके आयुष्य एकत्र काढ ली.
आपल्या पावलांवर पय देेेेऊन ,पुढेे जातील आपले मुलं मुली.
आभारी आहोत आपण देवचे ,त्याने गाठ आपली बाांधली.
पुढच्या जन्मी सूधा ,साथ लाभावी तुझी,
म्हनुन तर नेहमी देवा पुढे फुलेे मी वाहिली.

