STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational Others

4  

Prashant Shinde

Inspirational Others

मकर संक्रांत..!

मकर संक्रांत..!

1 min
395


चारोळी...!


मकर संक्रांत....!


म ला चारोळीच कौतुक वाटतं

क सतरी चार ओळी खरडावं वाटतं

र डण्यासारखं त्यात काय असतं...?

सं गत जडली की सार जमतं

क्रां तीच पाऊल पुढे पडतं

त न्मयतेन मग काव्य बाहेर पडतं....!


तिळगुळ घ्या गोड गोड बोला


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Inspirational