तुला बघता स्वप्नांत मन झालंय माझं बधीर तुला बघता स्वप्नांत मन झालंय माझं बधीर
एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा
तुझी एक झलक पाहण्यासाठी मी तीळ तीळ मरतो तुझं मुख पाहताच माझा रोम रोम खुलतो तुझी एक झलक पाहण्यासाठी मी तीळ तीळ मरतो तुझं मुख पाहताच माझा रोम रोम खुलतो
साजणा रडू नको तू धडपडू नको मी येईन तू आणखी कूठे उडू नको साजणा रडू नको तू धडपडू नको मी येईन तू आणखी कूठे उडू नको
चला आपण मिटवू तंटा आणि वाद मकरसंक्रांतीला देऊ प्रेमाने साद ॥ चला आपण मिटवू तंटा आणि वाद मकरसंक्रांतीला देऊ प्रेमाने साद ॥
आपल्या सहवासाने संक्रांत टळल्याचे समाधान भेटते मन कसे आपल्या संगतीने प्रसन्न होते. आपल्या सहवासाने संक्रांत टळल्याचे समाधान भेटते मन कसे आपल्या संगतीने प्रसन्न ...