कित्येक गमावले जीव गमावले किती काही, होत्याचे केले नव्हते तरी दया त्याला नाही.. कित्येक गमावले जीव गमावले किती काही, होत्याचे केले नव्हते तरी दया त्याला नाही...
संशयकल्लोळ असा माजायचा, मनाच्या या गाभाऱ्यात. संशयकल्लोळ असा माजायचा, मनाच्या या गाभाऱ्यात.
दिशा अंधारल्या साऱ्या मन सैरभैर झालं दिशा अंधारल्या साऱ्या मन सैरभैर झालं
एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा एकदाची निश्चितपणे श्वास घेईल शेवटचा आनंद होईल तु निमीत्तमात्र असल्याचा
मनसोक्त जगण हरवलं त्याचं बांधलं पाठीशी ओझं जबाबदारीचं गेलं विरून बालपण सहज वयात कोवळ्या दंगामस्ती... मनसोक्त जगण हरवलं त्याचं बांधलं पाठीशी ओझं जबाबदारीचं गेलं विरून बालपण सहज वय...
माझ्या दुःखाचे गणित नाही कळले कुणाला किती डागण्या बसल्या माझ्या फाटक्या मनाला माझ्या दुःखाचे गणित नाही कळले कुणाला किती डागण्या बसल्या माझ्या फाटक्या मन...